पंजाबात केंद्रीय मंत्र्यांच्या ताफ्यावर कथित शेतकऱ्यांचा जीवघेणा हल्ला, अमरिंदरसिंग सरकारचे पोलीस बनले मूकदर्शक
Attack on Union minister Som Prakash :भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय वाणिज्य राज्यमंत्री सोम प्रकाश काल पंजाब दौर्यावर होते, त्यावेळी होशियारपूरमधील त्यांच्या ताफ्यावर काही जणांनी […]