षडयंत्र रचले जात असताना महाराष्ट्र एटीएस झोपलय का? ,आशिष शेलार यांचा सवाल; दिल्ली पोलिसांनी धरावीतून दहशतवाद्याला केली अटक
वृत्तसंस्था मुंबई : नवरात्र, रामलीला अशा हिंदू सणांमध्ये घातपात करणाच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. यात महाराष्ट्रातून जान मोहम्मद शेखला धारावीतून स्पेशल […]