Ajit Pawar : महिलांवरील अत्याचारांच्या घटनांवरून अजित पवार भडकले; म्हणाले ‘दोषी कुणीही असो त्याला..’
‘कितीही मोठ्या बापाचा असो किंवा कुठल्याही मोठ्या पुढाऱ्याचा असो. आम्हाला काही घेणं देणं नाही.’ असंही म्हणाले. विशेष प्रतिनिधी वसमत : ‘महिलांवर अत्याचार हा अक्षम्य गुन्हा […]