ॲट्रोसिटी प्रकरण : करुणा शर्मा यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, तर त्यांच्या ड्रायव्हरला एका दिवसाची पोलीस कोठडी
दरम्यान, कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर शर्मा यांनी जामिनासाठी कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यावर कोर्टात सुनावणी सुरू आहे. मी तपासकार्यात सहकार्य करण्यास तयार असून मला जामीन […]