सबका साथ, सबका विकास, आत्मनिर्भरता, स्टार्ट अप्स, स्किल डेव्हलपमेंट संकल्पनांची मूळे दीनदयाळजींच्या “सबको काम” अर्थनीती मध्ये!!
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी राबवत असलेल्या “सबका साथ, सबका विकास”, “आत्मनिर्भर भारत”, “स्टार्ट अप्स”, “स्किल डेव्हलपमेंट” या संकल्पनांचा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बोलबाला खूप आहे. त्यावर […]