आत्मनिर्भर भारत योजनेला मोदी मंत्रिमंडळाची मंजुरी; 22 हजार कोटींची तरतूद; 58 लाख कर्मचाऱ्यांचा लाभ
वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी आत्मनिर्भर भारत योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. केंद्रीय श्रम मंत्री संतोष गंगवार यांनी याबाबतची माहिती […]