ATM withdrawal : 1 मेपासून ATMमधून पैसे काढणे महागणार; RBIने ATM विड्रॉलचे शुल्क ₹2 ने वाढवले
१ मेपासून एटीएममधून पैसे काढण्यासाठी तुम्हाला अधिक शुल्क भरावे लागणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआयने एटीएममधून पैसे काढण्याच्या शुल्कात वाढ जाहीर करणारी अधिसूचना जारी केली आहे.