Atishi’s : अतिशी यांचे एलजींना पत्र- धार्मिक स्थळे पाडू नका, एलजींचे उत्तर- असा कोणताही आदेश दिला नाही!
वृत्तसंस्था नवी दिल्ली : Atishi’s धार्मिक समितीने राजधानीतील अनेक मंदिरे आणि बौद्ध प्रार्थनास्थळे पाडण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी मंगळवारी केला. यासाठी त्यांनी […]