Atal Bihari Vajpayee : २७ वर्षांपूर्वी केलेली अटलजींची ‘ती’ भविष्यवाणी आता खरी ठरतीये !
“आज तुम्ही आमची खिल्ली उडवत आहात, पण एक दिवस असा येईल, की लोक तुमची खिल्ली उडवतील”. हे वाक्य आहे, स्व. अटल बिहारी वाजपेयी यांचं. जेव्हा फक्त एका मताच्या फरकाने त्यांचं सरकार कोसळलं होतं अन् भर संसद भवनात त्यांना अपमान सहन करावा लागला होता.