वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : पुढील वर्षी पूर्ण होणार देहू-आळंदी ते पंढरपूर पालखी मार्ग, मार्ग चौपदरी होण्याची गडकरींची ग्वाही
प्रतिनिधी पुणे : संत ज्ञानेश्वर पालखी मार्गाचे उद्घाटन पुढच्या होणार असल्याची ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. ते शनिवारी पत्रकार परिषदेत बोलत होते.Good […]