Bangladeshis : ‘बांगलादेशींना सेवा देणार नाही’, अल्पसंख्यांकांवरील अत्याचाराविरोधात त्रिपुरा हॉटेल असोसिएशनचा निर्णय
बांगलादेशातील हिंदूंची स्थिती सतत बिघडत चालली आहे. विशेष प्रतिनिधी Bangladeshis त्रिपुरातील हॉटेल आणि रेस्टॉरंट मालक बांगलादेशी पर्यटकांकडून बुकिंग स्वीकारणार नाहीत. ऑल-त्रिपुरा हॉटेल अँड रेस्टॉरंट ओनर्स […]