Jaipur : जयपूरमध्ये RSSशी संबंधित 10 जणांवर चाकूहल्ला; मंदिरात जागरणादरम्यान हल्ला; संतप्त लोकांनी दिल्ली-अजमेर महामार्ग रोखला
वृत्तसंस्था जयपूर : Jaipur जयपूरमधील मंदिरात गुरुवारी रात्री जागरण दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) 10 जणांना चाकूने हल्ला करून जखमी केले. जखमींना एसएमएस हॉस्पिटलमध्ये दाखल […]