कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक ट्रान्सजेंडर व्यक्तीला केंद्र सरकारतर्फे 1500 रुपयांची मदत जाहीर, हेल्पलाइनही केली सुरू
assistance of Rs 1500 to each Transgender : देश कोविड-19 विरोधात लढा देत असताना उपजीविकेची गंभीर समस्या निर्माण झाल्याने ट्रान्सजेंडर समुदायाच्या लोकांवर या महामारीचा सर्वाधिक […]