• Download App
    Asset Seizure | The Focus India

    Asset Seizure

    Anil Ambani : अनिल अंबानींच्या 3000 कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त:; येस बँक कर्ज प्रकरणात 40 मालमत्तांचा समावेश

    अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अनिल अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपच्या ४० हून अधिक मालमत्ता जप्त केल्या आहेत. या मालमत्तांमध्ये अनिल अंबानी यांचे पाली हिल येथील घर देखील समाविष्ट आहे. जप्त केलेल्या मालमत्तांची एकूण किंमत ₹३,०८४ कोटी असल्याचा अंदाज आहे.

    Read more