Maharashtra Assembly Monsoon session 2021 : सभागृहात गोंधळ, तालिका अध्यक्षांशी गैरवर्तन प्रकरणात भाजपच्या १२ आमदारांचे वर्षभरासाठी निलंबन
प्रतिनिधी मुंबई : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून विधानसभेच्या सभागृहात गोंधळ घातल्याप्रकरणी भाजपाच्या १२ आमदारांचे एका वर्षासाठी निलंबन करण्यात आले आहे. पराग अळवणी, राम सातपुते, संजय कुटे, […]