Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीर विधानसभेचे आजपासून पहिले अधिवेशन; अब्दुल रहीम राथेर यांची अध्यक्षपदी निवड होणार
वृत्तसंस्था श्रीनगर : Jammu and Kashmir जम्मू-काश्मीर विधानसभेचे पहिले अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. तत्पूर्वी रविवारी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली होती. […]