Maharashtra : महाराष्ट्रात विधानसभेसाठी एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबरला मतदान, 23 रोजी मतमोजणी; आचारसंहिता लागू!!
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : Maharashtra संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र (Maharashtra ) विधानसभा निवडणुकांचे बिगुल अखेर अखेर वाजले. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा […]