Haryana : हरियाणा विधानसभा निवडणुकीची तारीख बदलली; 1 ऑक्टोबरऐवजी 5 ऑक्टोबरला मतदान; निकाल 8 ऑक्टोबरला
वृत्तसंस्था नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने हरियाणा ( Haryana ) विधानसभा निवडणुकीच्या तारखेत बदल केला आहे. 90 जागांसाठी आता 1 ऑक्टोबर ऐवजी 5 ऑक्टोबरला निवडणूक […]