Kasba By-Election Result : पुण्यातील कसबा मतदारसंघात महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकर विजयी
भाजपाचे हेमंत रासने पराभूत; २८ वर्षानंतर भाजपाचा बालेकिल्ल्यात पराभव प्रतिनिधी पुणे : राज्यभरात चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलेल्या पुण्यातील कसबा मतदारसंघ पोटनिवडणुकीचा आज निकाल लागला. यामध्ये महाविकास आघाडीचे […]