आसाममध्ये मुस्लिम विवाह आणि घटस्फोट कायदा रद्द; सरकारने सांगितले- UCCच्या दिशेने एक मोठे पाऊल, यामुळे बालविवाह थांबेल
वृत्तसंस्था गुवाहाटी : आसाम सरकारने राज्यातील मुस्लिम विवाह आणि घटस्फोट कायदा 1935 रद्द केला. शुक्रवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य […]