• Download App
    Assam Strategic Infrastructure | The Focus India

    Assam Strategic Infrastructure

    Brahmaputra : ब्रह्मपुत्रा नदीखाली बोगदा बनणार, रेल्वे-गाड्या धावतील; अशा प्रकारचा भारतील पहिलाच बोगदा; 6 तासांचा प्रवास 20 मिनिटांत पूर्ण होणार

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीखाली देशातील पहिल्या रोड-कम-रेल बोगद्यासह फोर लेन एक्सेस-कंट्रोल्ड ग्रीनफिल्ड कॉरिडॉरला मंजुरी देण्यात आली. याची एकूण किंमत ₹18,662 कोटी असेल.

    Read more