• Download App
    Assam Police SIT Chargesheet | The Focus India

    Assam Police SIT Chargesheet

    Zubeen Garg : जुबीन गर्गच्या कुटुंबीयांचे पंतप्रधानांना पत्र; सुनावणीसाठी विशेष न्यायालय स्थापन करण्याची मागणी

    आसामचे गायक जुबीन गर्ग यांच्या मृत्यू प्रकरणी त्यांच्या कुटुंबीयांनी शनिवारी (24 सप्टेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले. गायकाच्या मृत्यू प्रकरणाची जलद सुनावणी करण्यासाठी विशेष न्यायालय स्थापन करावे, अशी मागणी पत्रात केली आहे. शिक्षा मिळेपर्यंत या प्रकरणातील कोणत्याही आरोपीला जामीन देऊ नये, अशी मागणीही कुटुंबीयांनी केली आहे.

    Read more