Assam Violence : आसामच्या कोकराझारमध्ये सेना तैनात; बोडो, आदिवासी समूहांमधील संघर्षात 2 जणांचा मृत्यू झाला होता
आसाममधील कोकराझार जिल्ह्याच्या संवेदनशील भागांमध्ये सैन्य तैनात करण्यात आले आहे. येथे बोडो आणि आदिवासी समुदायांमधील संघर्षात दोन लोकांचा मृत्यू झाला होता. यानंतर येथे हिंसाचार भडकला. हल्ल्यांच्या भीतीने अनेक ग्रामस्थ आपली घरे सोडून पळून गेले आहेत.
9++-
+6