Good News : आंतरजातीय लग्न केले तर 5 लाख मिळणार ! सामाजिक सलोख्याला चालना देण्यासाठी या राज्याचा मोठा निर्णय …
आसाम सरकारने हा निर्णय घेतला आहे. विशेष प्रतिनिधी गुवाहाटी : सामाजिक सलोख्याला चालना देण्यासाठी आसाम मधील भाजप सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.आंतरजातीय विवाह योजनेअंतर्गत व्यवसाय […]