Assam gang rape :आसाम गँगरेपच्या मुख्य आरोपीचा बुडून मृत्यू; पोलीस क्राइम सीनवर नेत असताना तलावात मारली होती उडी
वृत्तसंस्था गुवाहाटी : आसामच्या नागाव जिल्ह्यात १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कारातील मुख्य आरोपी तफजुल इस्लामचा शनिवारी (२४ ऑगस्ट) पाण्यात बुडून मृत्यू झाला. पोलिसांच्या […]