• Download App
    Assam Chief Minister | The Focus India

    Assam Chief Minister

    आसामच्या मुख्यमंत्र्यांनी उलगडली भारत – बांगलादेश बॉर्डर वरची ऐतिहासिक चूक; वाचा, कसे घुसखोरांना मिळाले होते मोकळे रान!!

    आसामचे मुख्यमंत्री हिमंता विश्वशर्मा यांनी भारत – बांगलादेशी बॉर्डर वरची ऐतिहासिक चूक उलगडून दाखवली. राजीव गांधींच्या सरकारने 1985 मध्ये आसाम गण परिषदेबरोबर आसाम करार केला होता. पण त्यामध्ये एक अत्यंत गंभीर अशी चूक राहिली होती.

    Read more

    Assam Chief Minister : आसामचे मुख्यमंत्री म्हणाले- राहुल गांधी देशद्रोही, ते केवळ पाकिस्तानी-बांगलादेशी मुस्लिमांसोबत

    आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी रविवारी म्हटले – काँग्रेस नेते राहुल गांधी हे देशद्रोही आहेत. ते फक्त बांगलादेशी आणि पाकिस्तानी मुस्लिमांसोबत आहेत. राहुल गांधी भारतीय हिंदूंसोबत नाहीत आणि भारतीय मुस्लिमांसोबतही नाहीत.

    Read more