• Download App
    Assam assembly polls 2026 phase 1 | The Focus India

    Assam assembly polls 2026 phase 1

    PM Modi : आसाममध्ये भाजपच्या विजयाची हॅटट्रिक होणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला विश्वास

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाम दौऱ्यात भाजप-एनडीए यावेळी विजयाची हॅटट्रिक निश्चित असल्याचा दावा केला. विरोधकांवर टीका करताना त्यांनी राहुल गांधी यांचे नाव न घेता “काँग्रेसचा तथाकथित राजकुमार पराभवाच्या उंबरठ्यावर आहे” असे म्हटले.

    Read more