• Download App
    Assam Aadhaar Rules | The Focus India

    Assam Aadhaar Rules

    Assam Aadhaar Rules : आसाममध्ये आधार कार्ड नियम कडक; 18 वर्षांवरील नव्या अर्जांवर निर्बंध, घुसखोरी रोखण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय

    अवैध घुसखोरीला आळा घालण्यासाठी असम सरकारने आधार कार्डसंदर्भातील नियम अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री Himanta Biswa Sarma यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, राज्यात 18 वर्षांवरील नागरिकांना नवीन आधार कार्ड सहजपणे मिळणार नाही. अशा अर्जदारांना विशेष पडताळणी प्रक्रियेतून जावे लागणार आहे.

    Read more