सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्याने खळबळ, पहाटे गोळीबार करून हल्लेखोर दुचाकीवरून पळून गेले
वृत्तसंस्था मुंबई : बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानला अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. या धमक्यांनंतर सलमान खान नेहमीच कडक सुरक्षेत असतो. परंतु कडक सुरक्षा […]