Manoj Jarange : विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगेंची उडी, 7 ऑगस्टपासून स्वीकारणार विधानसभा इच्छुकांचे अर्ज
विशेष प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर : राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिले नाही. त्यामुळे मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभेसाठी इच्छुकांचे अर्ज मागवले […]