ईश्वरपूर नामकरणाची पाच वर्षांनी झाली आठवण; शिवसेना इतकी वर्षे झोपली होती का ? ; सभेला दांडी मारणाऱ्यांची टिकटिक
वृत्तसंस्था सांगली : इस्लामपूरचे ईश्वरपूर नामकरणाचा वाद आता आणखीच पेटला आहे. नामकरण बाजूलाच राहिले असून राष्ट्रवादी आणि शिवसेनेत या मुद्यावरून आता तू तू मैं मैं […]