• Download App
    Asif Ali Zardari | The Focus India

    Asif Ali Zardari

    Quetta Bomb Blast : पाकिस्तानातील क्वेट्टामध्ये बॉम्बस्फोट, 10 जणांचा मृत्यू, 32 जखमी; राष्ट्रपती म्हणाले- यामागे भारत समर्थित दहशतवादी

    मंगळवारी पाकिस्तानच्या क्वेटा शहरातील फ्रंटियर कॉन्स्टेब्युलरी (एफसी) मुख्यालयाजवळील एका वर्दळीच्या रस्त्यावर झालेल्या स्फोटात किमान १० जणांचा मृत्यू झाला आणि ३२ जण जखमी झाले.

    Read more

    Pakistan President : पाकिस्तानी राष्ट्रपतींची चीनमधील J-10C लढाऊ विमान कारखान्याला भेट; शस्त्रांचे केले कौतुक

    चीनच्या १० दिवसांच्या दौऱ्यावर असलेले पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी रविवारी चेंगडू येथील चीनच्या एव्हिएशन इंडस्ट्री कॉम्प्लेक्सला भेट दिली. पाकिस्तानी वृत्तपत्र द डॉननुसार, या ठिकाणी भेट देणारे झरदारी हे पहिले परदेशी राष्ट्रप्रमुख आहेत. त्यांचा मुलगा बिलावल भुट्टो झरदारी आणि मुलगी आसिफा भुट्टो-झरदारी देखील यावेळी उपस्थित होते.

    Read more

    Pakistan Honours : अमेरिकन जनरल कुरिल्लांना पाकिस्तानचा सर्वोच्च लष्करी सन्मान; पाकला दहशतवादाशी लढणारा म्हटले, भारताने केला निषेध

    पाकिस्तानने अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे प्रमुख जनरल मायकेल कुरिल्ला यांना देशाचा सर्वोच्च लष्करी सन्मान ‘निशान-ए-इम्तियाज’ प्रदान केला आहे. इस्लामाबादमधील राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी हा पुरस्कार प्रदान केला.

    Read more

    आसिफ अली झरदारी पाकिस्तानचे 14वे राष्ट्रपती; इम्रान यांच्या उमेदवाराचा 230 मतांनी पराभव

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये आज झालेल्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत आसिफ अली झरदारी विजयी झाले आहेत. झरदारी यांनी इम्रान खान यांच्या उमेदवाराचा 230 मतांनी पराभव केला. झरदारी […]

    Read more