महात्मा गांधीजींना बाजूला सारून “ते” सावरकरांना राष्ट्रपिता म्हणूनही घोषित करतील; राजनाथ सिंहांवर असदुद्दीन ओवैसी संतापले
वृत्तसंस्था हैदराबाद : स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देशाला मजबूत राष्ट्रीय सुरक्षा नीती आणि परराष्ट्र नीती दिली, असे प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केल्यानंतर राजकीय क्षेत्रातून […]