• Download App
    Asia's widest road tunnel Mumbai Pune | The Focus India

    Asia’s widest road tunnel Mumbai Pune

    CM Fadnavis : मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ची एकनाथ शिंदेंकडून पाहणी; म्हणाले – ‘हा एक तंत्रज्ञानाचा चमत्कार’, 1 मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण

    पुणे प्रवासातील सर्वात मोठा अडथळा ठरणाऱ्या बोरघाटातील वाहतूक कोंडी आता कायमची इतिहासजमा होणार आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे ९९ टक्के काम पूर्ण झाले असून, येत्या १ मे (महाराष्ट्र दिन) रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते याचे उद्घाटन होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष कामाची पाहणी करून हा प्रकल्प तंत्रज्ञानाचा चमत्कार असल्याचे सांगत राज्याच्या अर्थव्यवस्थेला नवी गती देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

    Read more