आशियाई विकास बँकेने वाढवला भारताच्या ग्रोथचा अंदाज, या वर्षी भारताची जीडीपी वाढ 7% असण्याची शक्यता
वृत्तसंस्था नवी दिल्ली : आशियाई विकास बँकेने (ADB) चालू आर्थिक वर्षासाठी (2024-25) भारताच्या GDP वाढीचा अंदाज 0.3% ने वाढवून 7% केला आहे. ADB ने यापूर्वी […]