एशियाडमध्ये भारताची प्रथमच 100 पदके; यात 25 सुवर्णांचा समावेश, आज 3 सुवर्णांसह 5 पदके जिंकली
वृत्तसंस्था हाँगझोऊ : एशियाडच्या इतिहासात प्रथमच भारताने 100 पदके जिंकली आहेत. भारतीय महिला कबड्डी संघाने अंतिम फेरीत चायनीज तैपेईचा 26-25 असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले […]