WHOचा अलर्ट, जगात पुन्हा वाढतोय कोरोना मृतांचा आकडा; आशिया, मध्यपूर्वेतील देशात सर्वाधिक
वृत्तसंस्था नवी दिल्ली : डब्ल्यूएचओने जगभरात कोरोनाची प्रकरणे आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या वाढल्याची पुष्टी केली आहे. त्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने सर्व देशांना कोविड-19 शी […]