Trump : ट्रम्प किम जोंग उन यांना भेटण्याची शक्यता, दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांचे बैठकीच्या आयोजनाचे प्रयत्न
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन लवकरच भेटू शकतात. ट्रम्प यांनी सांगितले आहे की, ते त्यांच्याशी भेटण्यासाठी त्यांचा आशिया दौरा काही दिवसांनी वाढवू शकतात.