मध्य प्रदेशातील भोजशाळेत ASI सर्वेक्षण सुरूच राहणार!
सर्वोच्च न्यायालयाने स्थगितीस दिला नकार विशेष प्रतिनिधी भोपाळ : मध्य प्रदेशातील भोजशाळेतील सर्वेक्षणाच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने एएसआय सर्वेक्षण सुरूच राहणार असल्याचे म्हटले आहे. न्यायालयाने सर्वेक्षणावर […]