• Download App
    Ashoka University CSIP Giving Report | The Focus India

    Ashoka University CSIP Giving Report

    Indians Donate : भारतात दरवर्षी ₹54 हजार कोटींचे दान; धार्मिक संस्थांना सर्वाधिक 45.9% देणग्या; ‘हाऊ इंडिया गिव्ह्स 2025’ चा रिपोर्ट

    भारतात वैयक्तिक देणग्यांपैकी 45.9% हिस्सा धार्मिक संस्थांना जातो. 41.8% देणग्या थेट अत्यंत गरीब, गरजू आणि भिक्षा मागणाऱ्यांना मिळतात. गैर-धार्मिक संस्थांपर्यंत केवळ 14.9% देणग्या पोहोचतात. ही बाब ‘हाऊ इंडिया गिव्ह्स’ अहवालाच्या तिसऱ्या आवृत्तीत समोर आली आहे.

    Read more