• Download App
    Ashok Kharat godman case comparison 2026 | The Focus India

    Ashok Kharat godman case comparison 2026

    Abdul Rashid : आणखी एक भोंदू; अब्दुल रशीद ऊर्फ बाबाजानला अटक, खालापूरच्या फार्महाऊसवर महिलांवर अत्याचार

    नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्या कृत्याने राज्य हादरलेले असतानाच आता नवी मुंबई कळंबाेलीतील अब्दुल रशीद ऊर्फ बाबाजान या भोंदूबाबाचे काळे कारनामे उघड झाले आहेत. या नराधमाने खालापूर येथील फार्महाऊसवर महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक बाब समोर आली असून, दोन धाडसी महिलांच्या तक्रारीनंतर खालापूर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

    Read more