आंध्र, राजस्थानचा हा आदर्श मुख्यमंत्री उध्दव ठाकरे घेणार का?
आंध्र प्रदेशापाठोपाठ रास्थानमध्येही सर्व खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णालयांचा उपचार मोफत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दोन्ही राज्यांचा आदर्श महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे घेणार का? […]