• Download App
    : Ashok Gehlot Sonia Gandhi 2022 2026 | The Focus India

    : Ashok Gehlot Sonia Gandhi 2022 2026

    Ashok Gehlot : ‘सोनिया गांधींनी सांगितले असते तर मी काँग्रेस अध्यक्षपद नाकारले नसते’; अशोक गेहलोतांचा 2022 च्या घडामोडींमागे ‘कट’ असल्याचा आरोप

    राजस्थानचे माजी मुख्यमंत्री Ashok Gehlot यांनी काँग्रेसच्या 2022 मधील अध्यक्षपद निवडणुकीबाबत मोठा खुलासा करत पुन्हा एकदा पक्षांतर्गत राजकारणावर भाष्य केले आहे. जर Sonia Gandhi किंवा पक्षश्रेष्ठींनी स्पष्टपणे सांगितले असते, तर आपण काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी नाकारली नसती, असे गेहलोत यांनी म्हटले आहे. तसेच त्या काळात आपल्याविरोधात “मोठा राजकीय कट” रचण्यात आला आणि आपली चुकीची प्रतिमा तयार करण्यात आली, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.

    Read more