चिंतनानंतरची चिंता : राजस्थानात क्रीडामंत्री अशोक चांदना नाराज; मंत्रिपद काढून घ्यायची मुख्यमंत्री अशोक गेहलोतांकडे मागणी
वृत्तसंस्था जयपूर : काँग्रेसने उदयपूर मध्ये दोन दिवसाचे चिंतन शिबिर घेतले खरे पण चिंतन शिबिरात पासूनच काँग्रेसला लागलेली गळती अजूनही थांबायला तयार नाही किंबहुना काँग्रेसमध्ये […]