CPM नेते सीताराम येचुरी यांच्या मुलाचे कोरोनामुळे निधन, गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
Ashish Yechury Death : CPM नेते सीताराम येचुरी यांनी ट्विट केले आहे की, त्यांचा मोठा मुलगा आशिष येचुरी यांचे आज सकाळी कोरोनामुळे निधन झाले. आशिष […]