यंदा प्रथमच आषाढी यात्रेसाठी रेल्वे गाड्यांच्या १२५ फेऱ्या; विदर्भ – मराठवाडा, दक्षिणेतून पंढरपूरला गाड्या
प्रतिनिधी मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त येत्या रविवारी १० जुलै रोजी रेल्वेकडून आषाढी वारीसाठी विशेष गाड्यांची सुविधा प्रवाशांसाठी सुरू करण्यात आली आहे. आषाढी यात्रेसाठी रेल्वे प्रशासनाच्या […]