• Download App
    Ashadhi Yatra 2026 | The Focus India

    Ashadhi Yatra 2026

    Ashadhi Yatra 2026 : आषाढी यात्रा काळात पावसाची शक्यता; यंदा 20 पर्यायी पत्राशेड; जर्मन हँगर मंडप, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीची भाविकांच्या दर्शन रांगेची तयारी‎

    यंदाची आषाढी एकादशी जुलै महिन्याच्या अखेरीस येत असल्याने, यात्रेदरम्यान संभाव्य पावसाचा अंदाज घेऊन श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने भाविकांच्या सुरक्षेसाठी आणि सुविधेसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. मंदिर परिसरातील नवीन दर्शन मंडपाच्या कामामुळे दरवर्षीच्या रांगेतील काही शेड कमी झाले असले, तरी भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मंदिर समितीने यंदा तब्बल २० नवीन पत्राशेड आणि एका भव्य जर्मन हँगर मंडपाची पर्यायी व्यवस्था केली आहे, अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

    Read more