• Download App
    Ashadhi Ekadashi | The Focus India

    Ashadhi Ekadashi

    Fadnavis : फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार- मला बाळासाहेबांचे आशीर्वादच मिळत असतील; त्या ठिकाणी केवळ रुदालीचे भाषण झाले

    राज व उद्धव ठाकरे एकत्र आल्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वादच मलाच मिळतील, अशा उपरोधिक सूरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज व उद्धव ठाकरे यांच्या मनोमिलनावर भाष्य केले आहे. मी राज ठाकरे यांचे आभार मानतो. त्यांनी दोन बंधू एकत्र आणण्याचे श्रेय मला दिले. श्रद्धेय बाळासाहेबांचे आशीर्वाद हे मलाच मिळत असतील. पण मला असे सांगण्यात आले होते की, तिकडे विजयी मेळावा होणार आहे. पण त्या ठिकाणी केवळ रुदालीचे भाषण झाले, असे ते म्हणाले.

    Read more

    Ashadhi Wari : पंढरपुरात संचारबंदी, आंतरजिल्हा नाकेबंदीही कडक, इतर जिल्ह्यातून पंढरपुरात एकही एसटी बस न सोडण्याचे महामंडळाचे आदेश

    Ashadhi Wari : कोरोना महामारीच्या संकटामुळे गर्दी टाळण्यासाठी पंढरपूरच्या दिशेने एकही एसटी बस सोडण्यात येऊ नये, असे आदेश राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर विभागाने राज्यातील सर्व […]

    Read more