Asha Bhosle : लाडक्या बहिणीच्या 1500 रुपयांवरून विरोधकांनी सरकारला हिणवले; पण आशा भोसलेंनी त्या रकमेचे महत्त्व सांगितले!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : महायुती सरकारने लाडक्या बहिणींना दिलेल्या 1500 रुपयांच्या रकमेवरून महाविकास आघाडीतल्या विरोधकांनी सरकारला हिणवले, पण प्रख्यात गायिका पद्मविभूषण आशा भोसले यांनी अत्यंत […]