Asaram Ashram : आसारामच्या अहमदाबाद आश्रमावर बुलडोझर चालणार; हायकोर्टाचे राज्य सरकारला जमीन परत घेण्याचे आदेश
अहमदाबादमधील मोटेरा येथील आसारामचा मुख्य आश्रम आता कायदेशीर वादात सापडला आहे. गुजरात उच्च न्यायालयाने आश्रमाची 45,000 चौरस मीटरपेक्षा जास्त जमीन राज्य सरकारच्या ताब्यात घेण्यास आणि बेकायदेशीर बांधकामे हटवण्यास मंजुरी दिली आहे.